Srilanka | देश आर्थिक संकटात, सनथ जयसूर्याला चिंता | Sakal |

आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही
आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत.
भारत आणि इतर देशांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याची आम्हाला आशा आहे
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने देशातील सध्याच्या आर्थिक संकटाबद्दल चिंता व्यक्त केली
सध्याच्या सरकारला या भीषण परिस्थितीसाठी जबाबदार धरले
लोक या परिस्थितीतून जात आहेत हे दुर्दैव आहे
ते असे जगू शकत नाहीत म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे
गॅसचा तुटवडा आणि वीजपुरवठा ठप्प
सरकारचा त्रास होतोय हे दाखवण्यासाठी श्रीलंकन जनता रस्त्यावर उतरली आहे
प्रशासनानं वेळीच लक्ष द्यावं अन्यथा आणखी भयाण संकट उद्भवेल

#EconomicCrisis #NarendraModi #SanathJayasuriya #BigBrother #SriLanka #Colombo #ElectricityShortage #FormerCricketer #Protest #GasShortage